१२७ मतदानस्य कथा रम्यः
युद्धस्य कथा रम्यः असे म्हणतात.
निवडणुकीच्या गोष्टीही कमी रम्य नसतात.
आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या मुलीकडे एक बेरोजगार गेला.
त्याने तिच्याकडे नोकरीची मागणी केली.
' पैसे घेऊन ये. ' तिने हुकुम सोडला.
नोकरीची निकड होती.
कसेबसे त्याने तीन लाख रुपये जमविले.
पैसे घेऊन तो तिच्याकडे गेला.
केवळ तीन लाख रुपये.
तिच्या पायाचा राग मस्तकात गेला.
' हे पोयशे व्होरून गांडीत घाल ' ती उद्गारली.
तो घरी आला.
निवडणूक जाहीर झाली.
निवडणुकीला ती उभी राहिली.
मते मागत फिरता फिरता ती त्याच्या दारी आली.
मत मागताना पैसे पुढे करीत ती म्हणाली, ' हे घे '
मागच्या अनुभवाची सव्याज परतफेड करताना तो म्हणाला,
' ते पोयशे व्होरून तुज्या xxx घाल ! '