१२८ त्याने कोणती शिक्षा दिली असती ?
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत.
या व्यवस्थित पुरविण्याची जबाबदारी सरकारची असते.
अनेक स्वयंसेवी संस्था या कामात सरकारला मदत करीत असतात.
पुण्य मिळवण्याच्या इच्छेने का होईना त्या समाजाची सेवा करीत असतात.
आरोग्य हि अशी एक सेवा.
आई मुलाला गणित शिकवीत होती.
एक साधे सोपे गणित तिने मुलाला घातले.
' औषधाची एक बाटली दोन रुपयांना आणली.
पाच रुपयांना ती विकली.
तर त्याला किती मिळतील ? '
मुलाने उत्तर दिले, ' तीन चाबकाचे फटके ! '
प्रश्नार्थक चेहरा करून आई मुलाकडे बघू लागली.
मुलगा म्हणाला, ' जीवनावश्यक औषधावर जो एवढा नफा घेतो,
त्याला हि शिक्षा फारच कमी आहे. '
हा होता अल्लरी सितारामराजू !
आज औषधासह माणुसकीही विकणाऱ्या माणसाला,
त्याने कोणती शिक्षा दिली असती ?

No comments:
Post a Comment