३०. मला सिद्धी नकोत .
स्वामी रामकृष्णांनी एकदा नरेंद्राची परीक्षा घ्यायचे ठरविले . दान द्यायचे , मग ते सत्पात्री हवे ना ! नरेंद्राची परीक्षा घ्यायची .
रामकृष्ण नरेंद्राला म्हणाले , ' नोरेन, मला काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत . कालीमातेने मला त्या दिल्या आहेत . या सिद्धी ज्याच्या जवळ आहेत त्याला जगातील कोणतीही वस्तू सहज प्राप्त होते . एका दृष्टीने तो सर्वशक्तिमान बनतो म्हण ना ! मात्र एक गोष्ट आहे . या सर्वगुणी सिद्धी ज्याला मिळतील त्याला परमेश्वर मात्र मिळणार नाही . बोल ! तुला पाहिजेत का सिद्धी ? '
क्षणाचाही विलंब न लावता नरेंद्र म्हणाला , ' मला परमेश्वर हवा . त्या सिद्धी बिद्धी काही नकोत मला . '

No comments:
Post a Comment