२३ .याला एकदा दक्षिणेश्वरी घेऊन या ना !
नरेंद्रच्या घराजवळ सुरेंद्रनाथ नावाचे सदगृहस्थ रहात असत . त्यांचे आणि श्रीरामकृष्णांचे शिष्य गुरुचे नाते होते . आपल्या घरी त्यांनी एक घरगुती कार्यक्रम केला होता . या कार्यक्रमात त्यांनी रामकृष्णाना बोलाविले .
नरेंद्र छान भजने म्हणी . या प्रसंगी त्यांनी नरेंद्राला भजने म्हणायला लावली . नरेंद्र तल्लीन होऊन गाऊ लागला . रामकृष्ण ऐकू लागले .
कार्यक्रम संपल्यावर ते सुरेन्द्र्नाथांना म्हणाले, ' या मुलाच्या आवाजात स्वर्गीय सौदर्य आहे . याला एकदा दक्षिणेश्वरी घेऊन या ना ! '

No comments:
Post a Comment