कथा विवेकानंद - ५७
मोठी माणसे भाऊक असतात . दुसऱ्याच्या वेदनांनी ती आहत होतात . ते दुखः नाहीसे व्हावे म्हणून ती प्रयत्न करतात . आणि म्हणून ती मोठी माणसे ठरतात .
कोलकात्यात प्लेगाची साथ आली . मोठ्या प्रमाणावर माणसे मरू लागली . साथीचे स्वरूप उग्र होऊ लागले . स्वामींनी रुग्ण सहायता केंद्र उघडले . मोठ्या संख्येने रुग्ण तेथे येऊ लागले . त्याची सेवा सुश्रुषा होऊ लागली .
लक्षात असे आले की बंगालात इतरही ठिकाणी अशा केंद्रांची जरुरी आहे . लोकांची मागणी आहे . केंद्रे सुरु करणे शक्य आहे, पण यासाठी मोठ्या संख्येने निधी हवा आहे . तो कुठून मिळणार ?
बैठकीत स्वामिजींसमोर विषय आला . करायचे काय ? स्वामीजी एकदम म्हणाले, ' आपण मठासाठी घेतलेली जमीन विकू आणि पैसा उभा करू ! '
सगळे स्तब्ध झाले . बेलूर मठ हे स्वामीजींचे मोठे स्वप्न होते . आणि त्यासाठी ती जमीन घेतली होती . स्वामीजींनी ती विकायची ठरविली . शेवटच्या क्षणी पैसा उपलब्ध झाला आणि जमीन विकायचे राहिले .

No comments:
Post a Comment