कथा विवेकानंद - ५९
स्वामी विवेकानंदांना लहानपणी बिले या लाडक्या नावाने हाक मारत . बिले खूप खोडकर होता . खोड्या केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे . मात्र त्याच्या या खोड्या कधीही दुसऱ्याला दुखावणाऱ्या नसत . त्यामुळेच तो सर्वांचा लाडका बनला होता .
बिले सहा वर्षांचा झाला . कधीही एका जाग्यावर स्थिर न बसलेला हा वर्गात एका जागी कसा बसणार ? पण शाळेत तर घालायला हवा . शेवटी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत त्याचे नाव घालण्यात आले .
बिले आनंदाने शाळेत जायला लागला . त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते . शाळेत इंग्रजी भाषा सक्तीची होती . एके दिवशी घरी आल्यावर बिलेले घोषणा केली, ' ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनविले, त्या इंग्रजांची भाषा मी मुळीच शिकणार नाही .'

No comments:
Post a Comment