कथा विवेकानंद - ६३
संन्याशी म्हणजे संपूर्ण विश्वावर प्रेम करणारा . प्रांत, देश, भाषा वगैरे त्याला लागत नाही . तो नेहमी जागतिक पातळीवर चिंता करतो . स्वामी विवेकानंदांनी असा विचार कधीही केला नाही .
स्वामीजी देशभ्रमणात होते . एके ठिकाणी त्यांना एक साधू महाराज भेटले . वार्तालाप करता करता ते म्हणाले, ' साधूला कोणतीही बंधने असू नयेत . त्याने हे विश्वाची माझे घर असा भाव बाळगावा . देशाची नव्हे केवळ जगाच्या कल्याणाची चिंता करावी . '
स्वामी विवेकानंदांना राग आला . तीव्र शब्दात ते साधूला म्हणाले, ' असे कसे होईल . जो आपल्या आईला पोसू शकत नाही . तिच्या कल्याणाची चिंता करु शकत नाही . तो दुसऱ्याच्या आईला कसा पोसणार ? ज्याच्या मनात स्वतःच्या आईविषयी प्रेम नाही तो दुसऱ्याच्या आईवर प्रेम कसे करणार ? '

No comments:
Post a Comment