२१. चूक आमचीच आहे .
शाळेत एकदा शिक्षक शिकवीत होते . शिक्षकांनी एका मुलाला शिक्षा केली . शिक्षा केल्यावर रडण्या ऐवजी तो मुलगा हसू लागला . शिक्षकांच्या मागे त्यांना वाकुल्या दाखवू लागला . सगळी मुले हसू लागली .
शिक्षकांना आला राग . दिसेल त्या मुलाला ते ठोकू लागले . त्यांच्या तावडीत सापडला नरेंद्र .
शिक्षकांनी नरेंद्राला मारायला सुरुवात केली . त्याचा कान एवढया जोरात पिरगाळला कि त्यातून रक्त येऊ लागले . नरेंद्र ओरडू लागला . मुख्याध्यापक धावत आले . आणि त्यांनी मुलांची सुटका केली .
मुख्याध्यापक शिक्षकांना रागावू लागले . पण नरेंद्र म्हणाला . चूक आमचीच आहे . आम्ही जर मागून चिडविले नसते तर हा प्रसंग आलाच नसता .

No comments:
Post a Comment