३. देण्याचे व्रत मी पाळलेच
स्वामी विवेकानंदानी समाजाला भरभरून दिले. त्यांचे कानेकोपरे मोजावेत तितके थोडेच. कोणीतरी म्हटलेय, विवेकानंद समजायचा असेल तर दुसरा विवेकानंदच जन्म घ्यावा लागेल.
बालपणाचा प्रसंग. हातात आलेली कोणतीही वस्तू तो दुसर्यांना देऊन टाकी. त्यात त्याला खूप आनंद मिळत असे. त्याच्या या स्वभावामुळे एक दिवशी आईने त्याला माडीवर बंद करून टाकले.
थोड्या वेळाने एक भिकाऱ्यांचा जथा रस्त्याने जाताना बिलुला दिसला. ' काहीतरी द्याहो ' असे म्हणत तो चालला होता. नरेंद्रने इकडे तिकडे बघितले. पलंगावर एक शाल पडलेली त्याला दिसली. बिले धावला तिकडे. ती शाल उचलुन खिडकीच्या गजातून त्याने भिकार्यांकडे फेकली. शेवटी माझे देण्याचे व्रत मी पाळलेच या आनंदात तो नाचू लागला.

No comments:
Post a Comment