कथा विवेकानंद - ७०
स्वामी रामकृष्णाचे ते शेवटचे आजारपण होते . त्यांना कर्करोग झाला होता . कोलकात्यातील प्रसिद्ध डॉक्टर श्री . महेंद्रलाल सरकार त्यांना तपासायला यायचे . स्वामीजींचे शिष्य त्यांना आराम पडावा म्हणून विविध प्रकारचे यत्न करीत . आपापल्या परीचे प्रयत्न करीत . विवेकानंदांचे गायन हा असाच एक प्रकार रामकृष्णाना आवडणारा असे .
डॉक्टर सरकार स्वामीजींना तपासायला आले . विवेकानंद तेव्हा गात होते . स्वामीजीची भावसमाधी लागली होती . डॉक्टरांनी ते दृश्य पहिले . स्वामीजींचे ते समाधी अवस्थेत जाणे त्यांना खटकले . त्यांनी ते बोलूनसुद्धा दाखविले .
ठाकूर म्हणाले, ' कुठे काय ! मी कोठे समाधी अवस्थेत जातो ? ' एवढे म्हणाले आणि पुन्हा मस्तपैकी भावसमाधीत मग्न झाले . विवेकानंदांचे गायन चालूच होते .

No comments:
Post a Comment