कथा विवेकानंद - ७५
स्वामी विवेकानंद साधक होते . ते ध्यान धारणा करीत असत . समाधीत अनेक दिवस बसत असत . स्वामी रामकृष्णाकडून निर्विकल्प समाधीचाही लाभ त्यांना मिळाला होता .
असेच एक दिवस एकांत समाधीतून ते बाहेर आले . तीन चार दिवसांची ती समाधी होती . समाधीच्या फलश्रुती संदर्भात चर्चा सुरु झाली . भगिनी निवेदितेला ते म्हणाले, ' भारतावर मुसलमानांनी आक्रमक केले . या आक्रमक मुसलमानांनी राज्य केले ते ठीक . पण त्यांनी देवळे का फोडली ? त्या मंदिरातील पवित्र मूर्ती भ्रष्ट का केल्या ? माझ्या मनात या विचाराने नेहमीच संताप यायचा .
आज मात्र मला कालीमातेने या प्रश्नाचे उत्तर दिले . माझ्या मनाला शांत केले . मला म्हणाली . मी माझी मूर्ती आहे तशीच ठेवीन अथवा फोडून घेईन . ती माझी इच्छा आहे . तू कशाला या गोष्टीचा मनस्ताप करून घेतोस ? ती इच्छा माझी आहे .

No comments:
Post a Comment